KRUSHI SEVAK BHARTI 2023

KRUSHI SEVAK BHARTI 2023

KRUSHI SEVAK BHARTI 2023 :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषि व पदुम विभागातील गट “क ” मधील कृषि सहाय्यक या पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण २४७+ ४७ पदांवर नियुक्तकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करायचं आहे. सादर पदांवरील भरती करिता ऑनलाइन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालय या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल.

या भरती संबंधित सविस्तर माहिती जसे शैक्षणिक पात्रता , पद, कामाचे ठिकाण , वयोमान, वेतन , वय शिथिलता , परीक्षा शुल्क इत्यादी बाबी खाली नमूद करून देण्यात आली आहे. सर्व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या सर्व अटींची पूर्तता होत असल्याची खात्री करूनच अर्ज करावे . परीक्षा शुल्क परतफेड करण्याची कोणतीही सोय नसल्याचे ध्यानात घ्यावे.

KRUSHI SEVAK BHARTI 2023

भरतिसंबंधीत सविस्तर माहिती

पद

कृषि सेवक

एकूण पदांची संख्या

अनुसूचित क्षेत्रा बाहेरील एकूण पदसंख्या – २४७

अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमाती यांकरिता पदसंख्या – ४७

शैक्षणिक पात्रता

कृषि क्षेत्रातील पदवी किंवा कृषि क्षेत्रातील त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अहर्ता

महत्वाचे – कृषि पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असेलेले उमेदवार भरतीकरिता अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत

कामाचे ठिकाण

कृषि विभाग ठाणे

वेतन

नियुक्त झालेल्या उमेदवारास निश्चित वेतन रु. १६,०००/- प्रति माह एवढे दिले जाईल

वयोमान

वर्ग वयोमान
खुल्या प्रवर्गातील उमेदवार कमीत कमी १९ वर्षे व जास्तीत जास्त ४० वर्षे
मागासवर्गीय उमेदवार कमीत कमी १९ वर्षे व जास्तीत जास्त ४५ वर्षे
दिव्यआंग उमेदवार कमीत कमी १९ वर्षे व जास्तीत जास्त ४५ वर्षे पर्यन्त शिथिलक्षम
खेळाडू उमेदवार कमीत कमी १९ वर्षे व जास्तीत जास्त ४३ वर्षे पर्यन्त शिथिलक्षम
माजी सैिनक उमेदवारसैिनक सेवेचा कालावधी अिधक 3 वर्षे
विकलांग सैिनक उमेदवार४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम
अनाथ उमेदवार ४३ वर्षापर्यंत शिथिलक्षम
अंशकालीन उमेदवार ५५
भूकंपगरठ/ प्रकल्पग्रस्थ उमेदवार ४५

कार्यानुभव

अशी कोणतीही अट नाही

अर्ज कसे करावे

इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यापल अर्ज हा www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सादर करावा .

नियुक्ती पद्धत

या पदांवरील नियुक्तीसाठी computer based online exam घेतली जाईल . या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल

परीक्षा शुल्क

अमागासवर्गीय रु. ७२०/- प्रति उमेदवार
मागासवर्गीय रु. ६५०/- प्रति उमेदवार
अनाथरु. ६५०/- प्रति उमेदवार
दिव्यांग / आ . दु . घ /माजी सैनिक/रु. ६५०/- प्रति उमेदवार

महत्वाचे

उमेदवाराने भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही प्रकारे परत केले जाणार नाही.

निवड झालेल्या उमेदवाराची प्रथमत: कृषि सेवक म्हणून १ वर्षासाठी नियुक्ती केली जाईल. व त्याचे काम समाधानकारक असल्यास पुढील २ वर्षांसाठी दर वर्षी पुनरनियुक्ति करण्यात येईल. या प्रमाणे कृषि सेवक या पदाच्या कामाचा कालावधी हा ३ वर्षाचा राहील.

३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास उपलंबधतेनुसार कृषि सहाय्यक या नियमित पदावर नियुक्त करण्यात येईल.

या जाहिरातीचे pdf download करण्यासाठी , खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

pdf download

KRUSHI SEVAK BHARTI 2023

KRUSHI SEVAK BHARTI 2023 :- the agriculture department of maharashtra state have released a notification for recruitment of krushi sevak ( group D ) for year 2023. the agriculture department have invited applications for total 294 posts of krushi sevak. the mode of application is through online web portal (www.krishi.maharashtra.gov.in) . the last date for application is not been announced yet.

the detailed information of recruitment including educational qualification , total number of posts, age limit, age relaxation , payscale, application fees, and important links regarding advertisement have been given below, the interested candidates are required to check the eligibility criteria before applying. read all the instructions and information regarding recruitment . all the instructions have been given in the PDF attached below.

KRUSHI SEVAK BHARTI 2023

detailed information of recruitment

POST / DESIGNATION

krushi sevak (for the initial period of 2 years )

krushi sahayyak – ( after succesfully completion of 2 years as krushi sevak, the candidate will be designated as krushi sahayyak )

NUMBER OF POSTS / DESIGNATIONS

total number of vacant posts for scheduled caste is 47

total number of vacant posts for candidates other than scheduled caste is 247

EDUCATIONAL QUALIFICATION

interested candidates are expected to have minimum qualification of graduation in agriculture field or higher education in the same ( agriculture ) field .

EXPERIENCE

there is no work experience required .

PAYSCALE

the selected candidates will be paid a monthly salary of Rs.16,000/- per month .

JOB LOCATION

agriculture department ( krushi vibhag ) thane.

age limit

class/ category age limit
open/ general category candidatesminimum age of 19 years to maximum age of 40 years
backward class category candidatesminimum age of 19 years to maximum age of 45 years
PwBD category candidatesminimum age of 19 years and till age relaxation 45 years of age
sportsperson minimum age of 19 years and t age relaxation till the age of 43
ex- millitary candidatesmillitary service period + 3 years
PwBD millitary candidates age relaxation till the age of 45 years
orphan candidatesage relaxation till the age of 43 years
part time job candidates 55 years
earthquake affected / 45 years

HOW TO APPLY

the candidates are required to register themselves on the website given below

www.krishi.maharashtra.gov.in

application fees

other than backward classRs.720/- per candidate
backward class candidatesRs.650/- per candidate
orphan candidatesRs.650/- per candidate
PwBD / Ex- millitary candidatesRs.650/- per candidate

JOB SECTOR

agriculture

ORGANISATIONAL TYPE

maharshtra government agriculture department

APPLICATION LINK

www.krishi.maharashtra.gov.in

To download the PDF of official notification , please on the link given below

pdf download

OTHER OPPORTUNITIES

MGNREGA DHULE ( MAHARASHTRA ) BHARTI 2023

DTP MAHARASHTRA BHARTI 2023

WESTERN COALFIELDS BHARTI 2023

PANVEL MAHANAGARPALIKA BHARTI 2023

BHARAT ELECTRONICS RECRUITMENT 2023