PANVEL MAHANAGARPALIKA BHARTI 2023

PANVEL MAHANAGARPALIKA BHARTI 2023

PANVEL MAHANAGARPALIKA BHARTI 2023 :- सन २०२३ या वर्षी पनवेल महानगरपालिका तर्फे आस्थापानद्वारे गट “अ ” ते गट ” ड ” या वर्गांमधील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या जाहिरातीनुसार एकूण ३७७ रिक्त पदांकरीता ही भरती प्रक्रिया पार पडली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२३ असून सर्व इच्छुक असलेल्या उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले आहे. एकूण रिक्त पदांची संख्या ३७७ अशी आहे. ऑनलाइन अर्ज ऐवजी दुसरे कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

रिक्त पदांकरीता अर्ज करण्यासाठी www.panvelcorporation.com अथवा https://mahadma.maharashtra.gov.in या वेबसाइट वर जाऊन आपल्या अर्जाची नांदणी करून घ्यावी.

या भरतीकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता , वयोमान, वेतन, ई. बाबतची माहिती खाली नमूद करून देण्यात आली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी वरील सर्व घटक पडताळून घ्यावे आणि मगच अर्ज करावे. प्रवेशपत्र ही परीक्षेच्या ७ दिवस आधी पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल . परीक्षा केंद्र , परीक्षेची वेळ व दिनांक ई., माहिती प्रवेशपत्रावर नमूद करून देण्यात येईल . जर परीक्षा वेलपत्राकट कोणताही बदल होत असेल तर त्या बद्दल ची माहिती www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर सादर करण्यात येईल .

panvel mahanagarpalika bharti 2023

भरतिसंबंधीत सविस्तर माहिती

पद / पदे :- संपूर्ण रिक्त पदांची नवे पूढीलप्रमाणे आहेत .

panvel mahanagarpalika bharti 2023
panvel mahanagarpalika bharti 2023

एकूण पदांची संख्या :- 377

शैक्षणिक पात्रता :-

शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी असल्याकारणामुळे , उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता जणू घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ download करावे ही विनंती .

pdf डाउनलोड

निवड झाल्यानंतर कामाचे ठिकाण :- पनवेल महानगरपालिका

महत्वाच्या तारखा :-

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात १३ जुलै 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट 2023
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट 2023
प्रवेशपत्र परीक्षेच्या ७ दिवस अधि उपलब्ध होईल

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन वेबसाइट द्वारा

www.panvelcorporation.com अथवा https://mahadma.maharashtra.gov.in

आकारला जाणारा परीक्षा शुल्क :-

गट खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग
गट अ रु. १०००/-रु.९००/-
गट ब रु.१०००/-रु.९००/-
गट क रु.८००/-रु.७००/-
गट ड रु.६००/-रु.५००/-

वयोमान :-

प्रवर्ग वयोमान
खुला प्रवर्ग किमान वय १८ ते कमाल वय ३८ वर्षे असावे.
मागास प्रवर्ग किमान वय १८ ते कमाल वय ४३ वर्षे असावे.
दिव्यआंग प्रवर्गकिमान वय १८ ते कमाल वय ४५ वर्षे असावे.
प्रकल्पग्रस्त , भूकंपग्रस्त किमान वय १८ ते कमाल वय ४५ वर्षे असावे.
अंशकालीन उमेदवारांकरीता किमान वय १८ ते कमाल वय ५५ वर्षे असावे.

परीक्षेचे स्वरूप :- सदर पदभरणी ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

लेखी परीक्षेनंतर कोणत्याही प्रकारची मुखपरीक्षा ( interview ) होणार नाहीत. मात्र निवड केलेल्या उमेदवारांना kyc verification साठी मुलाखत घेतली जाईल . या मुळाखातिला कोणत्याही प्रकारचे गुण दिले जाणार नाहीत .

links :-

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज करा

official वेबसाइट ल भेट देण्यासाठी , खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

official वेबसाइट

जाहिरातीचे pdf download करून घेण्यासाठी , खाली दिलेल्या pdf download बटणावर क्लिक करा.

pdf download

PANVEL MAHANAGARPALIKA BHARTI 2023

PANVEL MAHANAGARPALIKA BHARTI 2023

PANVEL MAHANAGARPALIKA BHARTI 2023 :- the panvel mahanagarpalika ( panvel municipality corporation ) have invited applications / registration forms for filling up the various vacant posts in the ofiice. the total number of vacant posts is 377. the commencement date of application is 13 july 2023 and the last date to apply is 17 august 2023. the mode of application is through online websites (www.panvelcorporation.com or https://mahadma.maharashtra.gov.in ).no other means of applications will be entertained.

the summerised / detailed information of recruitment including educational qualification , age limit criteria , payscale , location , etc. have been mentioned briefly below. the interested candidates are required to check eligibilty criteria before applying . read all the instructions and information from the PDF of official notification given below . the admit cards for examination will be available 7 days before examination. the venue , time and date for online examination will be mentioned in th admit card. if any changes in the date of examination, the detailed information will be provided on the official website of panvel municipal corporation www.panvelcorporation.com

panvel mahanagarpalika bharti 2023

DETAILED INFORMATION ABOUT RECRUITMENT

POST :- various posts are as follows

TOTAL NUMBER OF POSTS :- 377

JOB LOCATION :- municipal corporation of panvel

IMPORTANT DATES :-

commencement of online application13 july 2023
last date for application17 august 2023
last day for payment of application fee17 august 2023
release of admit card7 days before online examination

APPLICATION FEES :-

categoryopen categorybackward and orphan category
group ARs. 1000/- Rs.900/-
group BRs. 1000/- Rs.900/-
group cRs.800/-Rs.700/-
group dRs.600/-Rs.500/-

AGE AND AGE RELAXATION :-

CATEGORYAGE
general category minimum age of 18 years to maximum age of 38 years
backward categoryminimum age of 18 years to maximum age of 43 years
PwBD categoryminimum age of 18 years to maximum age of 45 years
candidates who have been affected by earthquake, etcminimum age of 18 years to maximum age of 45 years

EXAM TYPE :- the exam will be conducted online

no interview will be conducted after the online examination. only selected candidates are required to be interviewed for the sole purpose of KYC verification. no marks will be given for interview.

IMORTANT LINKS :-

to apply/ register , please click on the link given below

registration / application link

to visit the official website of the corporation , please click on the link given below

official website

to download the offical pdf of recrtuitment , please click on the ” PDF DOWNLOAD ” button given below

” PDF DOWNLOAD “

OTHER :-

BHARAT ELECTRONICS LTD pune recruitment 2023