DTP MAHARASHTRA BHARTI 2023

DTP MAHARASHTRA BHARTI 2023

DTP MAHARASHTRA BHARTI 2023 :- महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत पुणे, कोंकण , नाशिक, औरंगाबाद, अमरावती, येथील शिपाई ( गट ड ) या रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंगवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी www.urban.maharashtra.gov.in आणि www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळांची सुविधा दिनांक २० सेप्टेंबर २०२३ पासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे . ही भरती एकूण १२५ रिक्त पदांकरीता होत आहे.

या भरतिसंबंधीत सर्व माहिती जसे शैक्षणिक पात्रता , वयोमान , वेतन , परीक्षा शुल्क , ई. खाली नमूद करून देण्यात आली आहे . तरी इच्छुक उमेदवारांनी सर्व माहीती काळजीपूर्वक वाचून घ्यावी व सर्व नियम आणि अटी यांची पूर्तता होत आहे याची खात्री करून मगच अर्ज करावे.

DTP MAHARASHTRA BHARTI 2023

DTP MAHARASHTRA BHARTI 2023

भरतिसंदर्भातील सविस्तर माहिती

पद

शिपाई ( गट ‘ड’ )

एकूण पदांची संख्या

१२५

शैक्षणिक पात्रता

माध्यमिक शिक्षण ( ईयत्ता १० वी पर्यन्त ) झालेले असावे (s. s. c )

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन संकेतस्थळावर २० सेप्टेंबर २०२३ पासून अर्ज मंगविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल

अर्ज करण्याचे शुल्क / फी

पद खुला प्रवर्ग राखीव प्रवर्ग
गट ” ड ” रु. १०००/- प्रत्येकी रु. ९००/- प्रत्येकी

वेतन स्तर

रु. १५०००/- ते रु. ४७६००/- प्रती माह .

वयोमर्यादा

किमान वय १८ वर्षे पूर्ण झालेले असावे आणि कमाल वय हे ३८ वर्षे असावे

physical disability व्यक्तींसाठी किमान वय १८ वर्षे असावे आणि कमाल वय हे ४५ वर्षे असावे

वय शिथिलता ( age relaxation )

मागासवर्गीयांकरिता /खेळाडूंसाठी/ प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी :- ५ वर्षे

परीक्षेचा अभ्यासक्रम

विषय घटक प्रश्न एकूण गुण
मराठी व्याकरण
सर्वसामान्य शब्दसंग्रह
म्हणी आणि वाक्यप्राचार यांचा अर्थ आणि उपयोग
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
वाक्य पृथ:कारण व त्यांचे प्रकार
लेखक व कवींची टोपण नावे
समुहदर्शक शब्द , ध्वनिदर्शक शब्द , प्राणी व त्यांची घरे
२५ ५०
इंग्लिश grammer
common vocabulary
sentence structure
idioms and phrases and their meaning
comprehension of passage
sentence arrangement and error correction
२५ ५०
सामान्य द्यान चालू घडामोडी
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्राचे भूगोल भारताची राज्यघटना
महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण
प्रसिद्ध पुस्तके व लेखक
प्रसिद्ध दिवस
मूलभूत संगणक
संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार , म.सा. वी आणि ळ. सा. वी ., दशांश , अपूरणक , वर्गमूळ , घनमूळ , गुणोत्तर प्रमाण, पदावली , काळ -काम-वेग , सरल व्याज व चक्रवाढ व्याज , नफा तोटा , वयवारी, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक , घातांक, सरासरी व शेकडेवारी .
२५ ५०
बौद्धिक चाचणी करांबद्ध मालिका , संख्या संचातील अंक शोधणे , समान संबंध किंवा परस्पर संबंध , आकृत्यांमधील अंक शोधणे, वेण आकृति , कालमापन, रांगेवर आधारित प्रश्न , सांकेतिक लिपि किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाणे , आकृतीची अरशयातील प्रतिमा , आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब , दिशा व अंतर , घडयाळ, नाते संबंधीची ओळख , निरीक्षण आणि आकलन २५ ५०
१०० २००

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ चालू करण्याची तारीख :- २० सेप्टेंबर २०२३

या भरतिसंबंधीतच्या सर्व महत्वाच्या लिंक

official website ल भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

official website

जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

pdf download

apply करण्यासाठी खाली क्लिक करा

apply करा

DTP MAHARASHTRA BHARTI 2023

DTP MAHARASHTRA BHARTI 2023 :- the directorate of town planning and valuation of maharashtra have invited applications for filling up the posts of peon ( group D ) . the total number of vacancy is 125 . the mode of application is online through website (www.urban.maharashtra.gov.in and www.dtp.maharashtra.gov.in ) . the commencemnet of applications will be starting from 20 september 2023 . and updates regarding registration / application will be available on the official websites of DTP.

the summerised details of recruitment including educational qualification, payscale, age limit, age relaxation , application fee , etc. is given below . candidates are requested to read all the instructions carefully before applying.

DTP MAHARASHTRA BHARTI 2023

DETAILED INFORMATION ABOUT RECRUITMENT

POST

peon ( group D )

NUMBER OF POSTS

125

EDUCATIONAL QUALIFICATION

SSC passed / 10th passed

SYLLABUS OF EXAM

विषय घटक प्रश्न एकूण गुण
मराठी व्याकरण
सर्वसामान्य शब्दसंग्रह
म्हणी आणि वाक्यप्राचार यांचा अर्थ आणि उपयोग
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
वाक्य पृथ:कारण व त्यांचे प्रकार
लेखक व कवींची टोपण नावे
समुहदर्शक शब्द , ध्वनिदर्शक शब्द , प्राणी व त्यांची घरे
२५ ५०
इंग्लिश grammer
common vocabulary
sentence structure
idioms and phrases and their meaning
comprehension of passage
sentence arrangement and error correction
२५ ५०
सामान्य द्यान चालू घडामोडी
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्राचे भूगोल भारताची राज्यघटना
महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण
प्रसिद्ध पुस्तके व लेखक
प्रसिद्ध दिवस
मूलभूत संगणक
संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार , म.सा. वी आणि ळ. सा. वी ., दशांश , अपूरणक , वर्गमूळ , घनमूळ , गुणोत्तर प्रमाण, पदावली , काळ -काम-वेग , सरल व्याज व चक्रवाढ व्याज , नफा तोटा , वयवारी, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक , घातांक, सरासरी व शेकडेवारी .
२५ ५०
बौद्धिक चाचणी करांबद्ध मालिका , संख्या संचातील अंक शोधणे , समान संबंध किंवा परस्पर संबंध , आकृत्यांमधील अंक शोधणे, वेण आकृति , कालमापन, रांगेवर आधारित प्रश्न , सांकेतिक लिपि किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाणे , आकृतीची अरशयातील प्रतिमा , आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब , दिशा व अंतर , घडयाळ, नाते संबंधीची ओळख , निरीक्षण आणि आकलन २५ ५०
१०० २००

PAYSCALE

Rs. 15000/- per month to Rs.47,600/- per month

MODE OF APPLICATION

online through website (www.urban.maharashtra.gov.in and www.dtp.maharashtra.gov.in )

APPLICATION FEE

For reserved category – Rs. 900/- per candidate

For open category :- Rs. 1000/- per candidate

AGE LIMIT

for general category – minimum age of 18 years and maximum age of 38 years

for person with benchmark disability – minimum age of 18 years to maximum age of 45 years

AGE RELAXATION

5 years

IMPORTANT DATES

opening of website for application :- 20 september 2023

LINKS

To apply , please click on the link given below

application link

to visit the official website of DTP maharashtra , please click on the link given below

official website of DTP maharashtra

to download pdf , please click on the link given below

PDF download