MGNREGA DHULE BHARTI 2023

MGNREGA DHULE BHARTI 2023

MGNREGA DHULE BHARTI 2023 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील धुळे येथे साधन व्यक्ति (resource person) यांची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमधील एकूण रिक्त पदांची संख्या ही १०० आहे. या भरती करीता करावयाचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात जमा करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑगस्ट २०२३ असून इच्छुक असलेल्या जूमेदवारांनी या तारखेच्या आत आपला अर्ज जमा करावा . या तारखेनंतर पाठवलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी

या रिक्त पदांच्या नियुक्तिकरीता आवश्यक असलेली सविस्तर माहिती खाली नमूद करून देण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरती संबंधित अरव अटी व नियम याची पूर्तता होत असल्याची खात्री करून घ्यावी व मगच अर्ज करावे. अर्जाची प्रत खाली देण्यात आली आहे . कृपया टी परत डाउनलोड करून घ्यावी व आवश्यक कागदपत्रांसाह कार्यालयात सादर करावी

MGNREGA DHULE BHARTI 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र भरती २०२३

MGNREGA DHULE BHARTI 2023

भरतिसंबंधीत सविस्तर माहिती

पद

साधन व्यक्ति ( RESOURCE PERSON )

एकूण संख्या

१००

शैक्षणिक पात्रता

ग्राम साधन व्यक्ति या पदसाठी किमान शिक्षण ही १० वी पास असावे. ते नसेल तर ८ वी पास व्यक्तीची निवड केली जाईल. या पदाच्या भरतीसाठी किमान शिक्षणाची अट नाही. परंतु ज्या व्यक्तीचे १० वी पर्यंतचे शिक्षण ही पूर्ण असेल त्याला प्राधान्य दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात जमा करावा.

अर्ज करण्याचा पत्ता

जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे

महत्वाच्या तारखा

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२३ आहे.

वयोमान

अर्जदाराचे किमान वय ही १८ वर्ष असावे व कमाल वय हे ५० पेक्षा जास्त नसावे.

अटी व नियम

भरती संबंधित सर्व अटी व नियम सविस्तर रूपात जाहिरातीत देण्यात आले आहेत. जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

advertisement

MGNREGA DHULE BHARTI 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र भरती २०२३

MGNREGA DHULE BHARTI 2023 :- MAHATMA GANDHI NATIONAL RURAL EMPLOYMENT GAURANTEE ACT have issued a notification for recruitment of resource person in dhule, maharashtra . thetotal number of vacant posts is 100 . candidates are required to submit their applications before 19 august 2023 . after post date, no applications will be entertained . the mode of application is offline .

the summerized details of requirements including educational qualification, experience, age limit, etc have been given below . interested candidates are requested to read all the instructions carefully before applying.

MGNREGA DHULE BHARTI 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र भरती २०२३

summerized details of recruitment

post / designation

resource person

total number of posts

100

educational qualification

a candidate having passed 10th standard ( SSC ) will be given preference . if not, there is no minimum educational qualification required as so.

age limit

minimum age of 18 years and maximum ahe less than 50 years

mode of application

offline

important dates

the last date for application is 19 august 2023

important links

for application format , please click on the link below

application format

to download the pdf , please click on the link given below

pdf download

CHECK OTHER RECRUITMENTS HERE

DTP MAHARASHTRA BHARTI 2023

WESTERN COALFIELDS BHARTI 2023

PANVEL MAHANAGARPALIKA BHARTI 2023

BHARAT ELECTRONICS LTD RECRUITMENT 2023