KRUSHI SEVAK BHARTI 2023

KRUSHI SEVAK BHARTI 2023 KRUSHI SEVAK BHARTI 2023 :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषि व पदुम विभागातील गट “क ” मधील कृषि सहाय्यक या पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण २४७+ ४७ पदांवर नियुक्तकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करायचं आहे. … Read more