BMC BHARTI 2023

BMC BHARTI 2023

BMC BHARTI 2023 :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंगीकृत असलेल्या बृहमुंबई महानगरपालिका ( brihmumbai municipal corporation) साठी 2023 साली भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कनिष्ठ लघुलेखक पदांवर नियुक्तकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/ या संकेतस्थळावर सादर करायचं आहे. सदर पदांवरील भरती करिता ऑनलाइन परीक्षा महाराष्ट्रातील नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. एकूण पदांची संख्या २२६ अशी आहे. अर्ज करण्याची सुरुवात १५ ऑगस्ट २०२३ पासून होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ सेप्टेंबर २०२३ ही राहील.

या भरती संबंधित सविस्तर माहिती जसे शैक्षणिक पात्रता , पद, कामाचे ठिकाण , वयोमान, वेतन , वय शिथिलता , परीक्षा शुल्क इत्यादी बाबी खाली नमूद करून देण्यात आली आहे. सर्व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या सर्व अटींची पूर्तता होत असल्याची खात्री करूनच अर्ज करावे . परीक्षा शुल्क परतफेड करण्याची कोणतीही सोय नसल्याचे ध्यानात घ्यावे.

भरतीसंबंधीत सविस्तर माहिती

पद

कनिष्ठ लघुलेखक ( junior stenographer )

एकूण पदांची संख्या

एकूण २२६ रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा शालान्त माध्यमिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा.

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला ( arts ) / विज्ञान ( science ) / वाणिज्य ( commerce ) या शाखेतील पदवी प्रथम प्रयत्नांत ४५% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.

उमेदवार मराठी भाषेची १०० गुणांची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी ) किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे , तसेच १०० गुणांची इंग्लिश विषयची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

उमेदवाराकडे लघुलेखण व टंकलेखणाचे गतीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मराठी टंकलेखन – ३० श. प्र .मि मराठी लघुलेखण – ८० श. प्र .मि

इंग्रजी टंकलेखन – ४० श. प्र .मि इंग्रजी लघुलेखण – ८० श. प्र .मि

उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा

किमान वय १८ वर्षे ते

महिला

अमागासवर्गीय- कमाल ३८ वर्षे मागासवर्गीय – कमाल ४३ वर्षे

खेळाडू/ अनाथ / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

अमागासवर्गीय – कमाल ४३ वर्षे मागासवर्गीय – कमाल ४३ वर्षे

दिव्यांग /दिव्यांग माजी सैनिक , भूकंपग्रस्थ ,प्रकल्पग्रस्थ

अमागासवर्गीय – कमाल ४५ वर्षे मागासवर्गीय – कमाल ४५ वर्षे

अंशालकिन उमेदवार

कमाल ५५ वर्षे

कामाचे ठिकाण

बृहमुंबई महानगरपालिका

अर्ज कसे करावे

इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/ या संकेतस्थळावर जाऊन सादर करावा .

नियुक्ती पद्धत

या पदांवरील नियुक्तीसाठी online exam घेतली जाईल . या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल

परीक्षा शुल्क

अमागासवर्गीय गट रु.१००० /- प्रति उमेदवार
मागासवर्गीय गट रु. ९००/- प्रति उमेदवार

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरवात दिनांक १५ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ सेप्टेंबर २०२३
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ०४ सेप्टेंबर २०२३
परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या ७ दिवस आधी

वेतन

रु.२५,०००/- ते रु.८१,१०० /- प्रति माह.

महत्वाचे

उमेदवाराने भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही प्रकारे परत केले जाणार नाही.

अर्ज कण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज करा

official वेबसाइटला भेट देण्यासाठी , खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा .

official website

या जाहिरातीचे pdf download करण्यासाठी , खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

pdf download

BMC BHARTI 2023

BMC BHARTI 2023

BMC BHARTI 2023 :-THE BRIHMUMBAI MUNICIPAL CORPORATION ( BMC ) have released a notification for recruitment of various posts in 2023. the BMC have invited applications for total 226 posts . the mode of application is through online web portal ( https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/ ) . the application date is 15TH AUGUST 2023 . the last date for application is 04 SEPTEMBER 2023. the name of the posts are as follows :- JUNIOR STENOGRAPHER

the detailed information of recruitment including educational qualification , total number of posts, age limit, age relaxation , payscale, application fees, and important links regarding advertisement have been given below, the interested candidates are required to check the eligibility criteria before applying. read all the instructions and information regarding recruitment . all the instructions have been given in the PDF attached below.

BMC BHARTI 2023

detailed information of recruitment

POST / DESIGNATION

junior stenographer

NUMBER OF POSTS / DESIGNATIONS

total number of vacant posts is 226

EDUCATIONAL QUALIFICATION

candidate should have passed SSC in first attempt from recognised school.

candidates should have completed graduation ( atleast 45% marks ) from a granted university/ recogised unversity

MS-CIT certificate or any other equivalent computer course is mandatory.

candidates should have a stenography certificate with speed requirements are of follows :-

marathi typewritting – 30 words per minute marathi shorthand typing- 80 words per minute

english typewritting – 40 words per minute english shorthand typing – 80 words per minute

JOB LOCATION

bhrihmumbai municipal corporation

PAYSCALE

the selected candidates will be paid a monthly salary ranging from Rs. 25,000/- to Rs. 81,100/-

HOW TO APPLY

the candidates are required to register themselves on the website given below

https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/

application fees

other than backward classRs.1000/- per candidate
backward class candidatesRs.900/- per candidate

JOB SECTOR

municipal corporation

important dates

application starting date 15 august 2023
last date for application04 september 2023
last date for payment of exam fee 04 september 2023
release of admit cards7 days before examination

important links

to aply, please click on the link given below

apply here

to visit the official website, please click on the link below .

official website

To download the PDF of official notification , please on the link given below

pdf download

OTHER OPPORTUNITIES

MGNREGA DHULE ( MAHARASHTRA ) BHARTI 2023

DTP MAHARASHTRA BHARTI 2023

WESTERN COALFIELDS BHARTI 2023

PANVEL MAHANAGARPALIKA BHARTI 2023

BHARAT ELECTRONICS RECRUITMENT 2023

MUCBF MAHARASHTRA BHARTI 2023

MIDC BHARTI 2023